मुख्यपान › मदत › AI चुकलं तर माणूस हवा असेल तर

AI चं उत्तर चुकलं, किंवा ग्राहकाला माणूस हवा असेल तर?

तुम्ही (किंवा तुमची टीम) कधीही मध्ये येऊन स्वतः टाइप करून उत्तर देऊ शकता — त्या क्षणी AI आपोआप गप्प होतं, दोघे मिळून गोंधळ घालत नाहीत.

थोडक्यात

Live Chat Handoff

पॅनलमधल्या lead-detail पानावर टाइप-पेटी आहे — तुम्ही तिथून थेट त्याच व्यवसाय-नंबरवरून उत्तर पाठवता. पाठवताच त्या ग्राहकापुरतं AI गप्प होतं — दोघे मिळून एकाच वेळी उत्तर देत नाहीत.

AI परत कधी सुरू होतं

काही वेळाने आपोआप, किंवा तुम्ही स्वतः परत चालू केल्यावर, AI पुन्हा उत्तर द्यायला लागतं — कायमचं तुम्हालाच सांभाळावं लागत नाही. संपूर्ण संभाषण (AI + तुमचं दोन्ही) एकाच chat मध्ये दिसतं, त्यामुळे संदर्भ कधी हरवत नाही.

स्वतः वापरून बघा.

मोफत Trial सुरू करा

हे उत्तर उपयोगी वाटलं का?

पुढे हे वाचा

💬 boliqAI म्हणजे काय? →⏱️ 24-तास नियम व Template Message →