मोठे दावे करण्याआधी आम्ही boliqAI आमच्याच रिअल-इस्टेट व्यवसायावर — लिलाई Constructions — वापरून बघितला. खाली दिलेले आकडे व संभाषणं खरी आहेत, कोणताही बदल केलेला नाही.
एकूण संदेश (in+out)
बुक झालेल्या Appointments
व्यवस्थापित दस्तऐवज
हाताळलेले प्रकल्प
हे आकडे आमच्याच स्वतःच्या चाचणीचे आहेत — अजून एकही पैसे देणारा ग्राहक जोडलेला नाही (ट्रायलची अडचण उत्पादनाची नाही, वितरणाची आहे). पण उत्पादन खरंच काम करतं हे स्वतःच्याच व्यवसायावर वापरून सिद्ध करायचं होतं — आणि टेस्टिंग दरम्यान अनेक edge-cases सापडले, आम्ही ते सुधारत गेलो. खाली दिलेली संभाषणं cherry-pick केलेली नाहीत — जसीच्या तशी आहेत.
खाली दाखवलेली संभाषणं आमच्याच WhatsApp बॉट व लिलाई Constructions च्या डेटावरून थेट घेतलेली आहेत.
उत्पादन काम करतं हे आम्ही स्वतःच्या व्यवसायावर सिद्ध केलं आहे. आता खरं आव्हान वितरणाचं आहे — जास्तीत जास्त व्यवसायांपर्यंत पोहोचणं. तुम्हीच आमचा पहिला खरा ग्राहक होऊ शकता.
१५ दिवस पूर्णपणे मोफत ट्रायल — क्रेडिट कार्ड लागत नाही.
मोफत सुरू करा →